tag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post4762113060901678093..comments2023-09-29T12:48:24.596+05:30Comments on ABHILEKH "अभिलेख": राज्य (८)विनायक पंडितhttp://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-82315063318184033312011-08-20T12:00:11.018+05:302011-08-20T12:00:11.018+05:30प्रथमेश! तुमचं ’अभिलेख’ वर मनापासून स्वागत! तुम्ही...प्रथमेश! तुमचं ’अभिलेख’ वर मनापासून स्वागत! तुम्ही सर्व कथा वाचल्यात आणि आवर्जून अभिप्राय दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! अशा प्रतिसादांमुळे लिहायला हुरूप येतो! जमेल तसं यापुढेही भेट देत जा ही नम्र विनंती! :)विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-10642077965823274222011-08-20T11:10:03.637+05:302011-08-20T11:10:03.637+05:30Khup chan , prathm ya blog var ale sarve katha vac...Khup chan , prathm ya blog var ale sarve katha vachalya.prathmeshhttps://www.blogger.com/profile/15634322324403942008noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-63501554253388849012011-08-19T12:37:16.885+05:302011-08-19T12:37:16.885+05:30खूप खूप आभार भाग्यश्री! तुम्ही वाचताय म्हणून लिहाय...खूप खूप आभार भाग्यश्री! तुम्ही वाचताय म्हणून लिहायला नक्कीच हुरूप येतोय!:)
एकूणच या उदास होण्याचं काय करायचं, हा प्रश्नच आहे! मला लिहितानाही तसं होतं! मला यातून नेमकं काही सांगायचंय.ते कदाचित हे लेखन पूर्ण झाल्यावर स्पष्टं होईल! जमेल तसं शेवटपर्यंत वाचावं ही पुन्हा एकदा नम्र विनंती!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-26055597415230751502011-08-19T04:33:32.917+05:302011-08-19T04:33:32.917+05:30विनायकजी, प्रत्येक पोस्टगणिक कुठेतरी उदास वाटतेय त...विनायकजी, प्रत्येक पोस्टगणिक कुठेतरी उदास वाटतेय तर कधी तुमच्या लिखाणाचा नेमकेपणा जाणवतो... वाचतेय... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-20349288454079697642011-08-17T18:29:43.056+05:302011-08-17T18:29:43.056+05:30अमित! अभिलेखवर तुमचं स्वागत! काय बोलू? ’राज्य’ ही ...अमित! अभिलेखवर तुमचं स्वागत! काय बोलू? ’राज्य’ ही मालिका इथे लिहायला घेतल्यापासून धाकधुक होती.आपण लिहितोय पण ते योग्य रितीने पोचेल का? ब्लॅक कॉमेडीपद्धतीच्या लेखनात वर वर दिसणारं चित्र अगदी सार्वत्रिक असतं आणि लेखकाला त्या विनोदी चित्राच्याआड वेगळं काहीतरी सुचवायचं असतं.ते अंत:सूत्र जर समजलं नाही तर तेवढी मजा येत नाही.
आपण खूप नेमका अभिप्राय दिलाय त्याबद्दल तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद!
मराठीत नाट्यलेखनात असे उत्तम प्रयोग या आधी झालेले आहेत.कादंबरीलेखनातही झालेले आहेत.ते माझ्या या लिखाणापेक्षा सरस आहेत.उदा. जया दडकरांची महारोगी जोडपं (अंत:सूत्र: महानगरातली चंगळवादी माणसं) मुख्य पात्रं असलेली, ’ऍंड दे लिव्हड हॅपीली देअर आफ्टर’ ही एकांकिका!
’राज्य’ शेवटपर्यंत वाचा ही नम्र विनंती!
पुन्हा एकदा आभार अमित!:)विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-56926736607268009302011-08-16T21:03:42.874+05:302011-08-16T21:03:42.874+05:30फार छान लिहिता. मराठीमध्ये प्रथमच black comedy वा...फार छान लिहिता. मराठीमध्ये प्रथमच black comedy वाचायला मिळत आहे. My experience is that very few people like the black humor & I am one of them. black comdey असलेले बरेच hollywwod movies बघितले आहेत पण तुमचे लिहिणे नक्कीच सगळ्यात वरचढ आहे. I got mixed feeling of laugh, pity, sympathy and irritation & I believe it is not something every writer can write.Amithttps://www.blogger.com/profile/11459754560849645461noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-16314953873547834542011-08-15T09:31:32.160+05:302011-08-15T09:31:32.160+05:30Oh! Thanks 'anonymous'! You are from those...Oh! Thanks 'anonymous'! You are from those good old fellas! You too! 'Rajya' is more than that! But you have to read it again and up to the last post! The author himself should not tell such things but it has a definite undercurrent! You have to watch for that! The label 'black humor' is not at all applied for the label's sake!
Any way I don't like to reply any anonymous.Please note that I would not be able to reply any anonymous henceforth.I am sorry if it sounds hard.Thank you!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-41380129199772523592011-08-15T06:55:41.410+05:302011-08-15T06:55:41.410+05:30A typical lower-middle-class-dysfunctional family ...A typical lower-middle-class-dysfunctional family of the suburbs.Anonymousnoreply@blogger.com