tag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post5577918095644469277..comments2023-09-29T12:48:24.596+05:30Comments on ABHILEKH "अभिलेख": मनोव्यापारविनायक पंडितhttp://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-54130316514669033652008-03-29T03:17:00.000+05:302008-03-29T03:17:00.000+05:30तुमच्या सर्वच कवीता वास्तवतेवर नेमके बोट ठेवणार्य...तुमच्या सर्वच कवीता वास्तवतेवर नेमके बोट ठेवणार्या आहेत. कधी कधी पूर्ण अर्थ कळण्यासाठी दोन-तीनदा वाचाव्या लागतात इतक्या गडद आहेत. प्रिंट मिडीयामधे लिखाण करणार्या मराठी लेखकांनी अजुनही या ब्लॉगच्या माध्यमाला म्हणावे तितके आपलेसे केलेले नाही. <BR/>सकस,आशयगर्भ लिखाण ब्लॉग्जच्या माध्यमातुन वाचायला मिळण्यासाठी तुमच्या सारख्यांची उपस्थिती फार आवश्यक आहे.<BR/>लिहीत रहा.A woman from Indiahttps://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.com