"स्मरणशक्ती
वाढीसाठी!" या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे मंडळी! पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती मार्च २०१० मधे, दुसरी मार्च २०११ आणि तिसरी झालीए फेब्रुवारी २०१२ मधे!
हे पुस्तक हार्ड कॉपी आणि ई-बुक या दोन्ही स्वरूपात तुम्ही बुकगंगा डॉट कॉम वरही पाहू शकता, विकत घेऊ शकता!