मित्रांनों “वसा” दिवाळी अंकात माझ्या खालील दहा कविता घेण्यात आल्या आहेत!
“वसा”तलं इतरही साहित्य आपण वाचण्याजोगं आहेच!
कबीर प्रकाशन ९८२०५०७३४२ हे आहेत “वसा”चे प्रकाशक!
बाप
धुकं
ठिपका
मनोव्यापार
मी...झाड...संध्याकाळ...
मी जागा आहे…
ब्रेव्हो मदर!
भर गर्दीतून...
प्रतीक्षेस...
आयुष्य
1 comment:
बाप कविता सर्वात जास्त आवडली . अगदी वेगळीच कल्पना. वैदिक अन् वैज्ञानिक ही ।ceings
Post a Comment