वाचकहो! नमस्कार!
दिवाळी आता अगदी आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलीय!
तुम्हासारख्या रसिकांसाठी साहित्याचा फराळ घेऊन आलाय आमचा मोगरा फुलला ई-दीपावली अंक!
अंकात सामील झालेलं माझं लेखन:
परमेशर आणि फोटो ही दोन अभिवाचनं इथे ऐकायला मिळतील! आणि
आयुष्य ही माझी कविता इथे वाचायला मिळेल!
शिवाय संपूर्ण अंक खाली दिलेल्या चिन्हावर उपलब्ध आहेच! मनसोक्त आनंद घ्या! आणि हो! अंक कसा वाटला ते कळवायला विसरू नका!
शुभ दीपावली!

No comments:
Post a Comment