स्टार माझा, ब्लॉग माझा-३ स्पर्धा_’अभिलेख’ ध्वनिचित्रमुद्रण!
’स्टार माझा’ वाहिनीच्या ’ब्लॉग माझा-३’ या स्पर्धेत आम्हा काही ब्लॉगर्सना यश मिळालं.
गेल्या २७ मार्चला स्टार माझावर झालेल्या प्रशस्तीपत्रक वितरण समारंभाचं ध्वनिचित्रमुद्रण आमचे ब्लॉगर मित्र श्री गंगाधर मुटे यांनी केलं.त्यांचे पुन्हा एकदा आभार!या ध्वनिचित्रमुद्रणातला माझा भाग आपल्यासाठी!
संपूर्ण ध्वनिचित्रमुद्रणासाठी ब्लॉग माझा-३ ला टिचकी द्या!
No comments:
Post a Comment