२०११ असं गेलं, तसं गेलं अशा चर्चा सगळीकडेच चालू झाल्या आहेत. २०१२! आणखी एक वर्ष उंबरठ्यावर येऊन ठेपलंय! ते कसं जाईल, काय होईल याचा उहापोहही आत्ताच सुरू झालाय! त्यामुळे आपण अनेक भावनांवर स्वार होत, वर खाली होणार्या पाळण्यांची मजा घेणार!
३१ डिसेंबरची मजा १ जानेवारीपर्यंत लुटणार! मग कधीतरी दैनंदिन रहाटगाडग्यात रूजू होणार!
येणारं नववर्ष २०१२ आपणा सर्वांना सुखसमृद्धीचे जावो! आपल्या सगळ्या अपेक्षा सफळ संपूर्ण होवोत!
आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा!
2 comments:
२०१२ साठी खूप खूप शुभेच्छा...आणि तो हिरव्या चौकटीतला संदेश छान आहे...
मन:पूर्वक स्वागत अपर्णा! तुम्हालाही नवीन वर्षाच्या स्नेहपूर्ण शुभेच्छा! अभिप्रायाबद्दल अंतरंगापासून आभार!
Post a Comment