तिला माझ्याकडून हवं होतं एक स्कीट.ताज्या विषयावरचं.
ते असेल तर विनोदी हवं.गंभीर अजिबात नको!
एवढंच नाही तर ते पुरूषपात्रविरहित पाहिजे.फक्त महिला आणि महिलाच पाहिजेत त्यात!
गौरीच्या आग्रहाला पडून माझा ’मामा’ झालाय नेहेमीप्रमाणे.
गौरी ते सादर करेल तेव्हा करेल.सध्या तुम्हाला ते वाचायला काय हरकत आहे?
हो! आणि करावसं वाटलं तर मात्र पूर्वपरवानगीची अट आहे! सो लेट अस एन्जॉय!
6 comments:
वाह ... मस्त :) :)
व्यापारी पेठमुळे महिलांचा विश्वचषक दुरावला ;-)
:):) सुहास! प्रतिक्रियेबद्दल आभार!
:D विनायक! शॉपिंग पुढे क्रिकेट?! छे छे छे! ;)
बघा! तुम्हालासुद्धा पटलं ना?:D मनापासून आभार आभार अनघा!
वाह..क्या बात...मस्त :)
:)योगेश तुमचं स्वागत! आणि मन:पूर्वक आभार!
Post a Comment